Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: शहरात ऑल इंडिया महफिल-ए-मुशायरामध्ये उसळली रसीकांची मोठी गर्दी

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
खुलताबाद येथे हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जरजरी जर बक्ष दूल्हा रह. यांच्या ७३९ व्या उरूसानिमित्त आज दि ३ स्पटेंबर रोजी रात्री १० वाजेपासून दरगाह हजरत बाबा बुरहानोद्दीन येथे भव्य ऑल इंडिया महफिल-ए-मुशायरा पार पडत असून या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शायरीप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे मुशायर्‍यात नामवंत शायरांनी गजल, शेर-ओ-शायरी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us