गडचिरोली : दि ३१ ऑगस्ट २०२५, देशाचे पंतप्रधान मान . नरेंद मोदीजी यांच्या प्रेरणादायी ' मन की बात ' या कार्यक्रमाच्या १२५ वा भाग आज संपूर्ण देशभरात उत्साहात ऐकण्यात आला . त्याच अनुषंगाने गडचिरोली शहरातही या कार्यक्रमाले आयोजन विशेष वातावरणात पार पडले . भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार मान. डॉ . अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात हा कायक्रम मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला . शाहूनगर भागातील बुथ क्र १०१ येथे