जिल्ह्यात व तालुक्यात लिंकिंग खताची चढ्या दराने होणारी विक्री थांबवावी. प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर खते व बियांनाचे भावफलक लावण्यात यावेत. शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीची पक्की पावती न देणाऱ्या दुकांदारांवर कारवाई करण्यात यावी. खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये.शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.