आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात आज गणेश चतुर्थी निमित्त मिरवणूक निघत असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मिरवणुका दरम्यान लावण्यात आला आहे यावेळी साईनगर राजकमल राजापेठ गांधी चौकातून मोठ्या प्रमाणात राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत साईनगर येथे मोठ्या प्रमाणात गणपती उत्सवाच्या मिरवणुका निघाला असून यात ढोल ताशे लेझीम डीजे चा वापरही करण्यात आला आहेप यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे कुठे यादीचे प्रकार घडणार नाही त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.