दहिवडी येथील एसटी स्टँड मध्ये दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास पंधरा वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत तिची छेड छाड करून शिवेगाळ केल्याप्रकरणी गणेश देवकुळे यश खरात या दोघांच्या विरुद्ध दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात पक्षाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.