इंस्टाग्राम वर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला यवतमाळ शहर पोलिसांनी गजाआड केले. डीबी पथकाने तांत्रिक मदतीशिवाय केवळ फोटो वरून आरोपीचा शोध लावला व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा आर्णी येथील रहिवासी असून रोशन खा असे आरोपीचे नाव आहे.