Install App
pethmedia
This browser does not support the video element.
त्र्यंबकेश्वर: कुशावर्तासह त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात बैलपोळा सण भक्तीमय वातावरणात साजरा
Trimbakeshwar, Nashik | Aug 22, 2025
सर्जाराजाचा व शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा असलेला बैलपोळा सण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सजवलेल्या सर्जा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!