पवित्रधम्मभुमी कालिमाटी येथे बौध्द उपासक, उपासिकांनी धम्मदेशना, व महापरित्रणपाठ ग्रहण केले.महाप्रज्ञा धम्मकानन अनागारीक कल्याणकारी संस्था कालीमाटी तथा अर्जुनी मोर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज उपासक उपासिका तसेच समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र धम्मभूमी कालीमाती येथे महापरीत्रणपाठ व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.