पिंपरी चिंचवड शहरातील भुजबळ चौक उड्डाणपुलावर धावणाऱ्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.घटनेदरम्यान चालकाने तत्परता दाखवत वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले, त्यामुळे तो सुखरूप बचावला.