Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर ग्रामीण: बैलवाडा गावात उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा, जिल्हा परिषद चे सीईओ यांचा परिवार उपस्थित

Nagpur Rural, Nagpur | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजता ते सुमारास बैलवाडा या गावात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद चे सीईओ यांचे आई वडील व त्यांची पत्नी चंदिका महामुनी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान यावेळी सरपंच निकिता शेटे उपसरपंच गिरीधरजी जुमडे व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार देखील केला. बैलवाडा येथे शेतकऱ्यांनी मोठा उत्साहात पोळा साजरा केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us