आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ नुकसान झाला आहे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहताना नियम अटी शर्ती बाजूला ठेवून आपण त्यांना मदत केली पाहिजे असे एकमत झाले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.