गेल्या 14 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले घंटागाडी सफाई कामगारांचे साखळी उपोषण समाजसेवक राजाभैय्या पवार व गजानन ठेंगळे यांच्या शिष्टाईनंतर दि. 25 ऑगस्ट रोजी मागे घेण्यात आले. येत्या दोन दिवसात कामावर घेण्याचे आश्वासन कामगारांना देण्यात आले आहे.