Download Now Banner

This browser does not support the video element.

पुसद: शेलू बुद्रुक येथे घराशेजारी पेरला गांजा ; पोलिसांचा छापा, आरोपी अटकेत

Pusad, Yavatmal | Aug 28, 2025
पुसद शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेलु बुद्रुक येथे गांजाची लागवड करून ठेवलेल्या एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 5 किलो 510 ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजार भावनुसार किंमत सुमारे 27 हजार 555 रुपये इतकी आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us