Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: नाशिकरोड येथे श्री गजानन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षक व विदयार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

Nashik, Nashik | Aug 22, 2025
श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट , नाशिकरोड तर्फे आ. राहुल ढिकले यांचे हस्ते ' शिक्षक सन्मान ' व ' विद्यार्थी गुणगौरव ' सोहळा संपन्न झाला. यावेळी शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित शिक्षक तसेच विद्यार्थी त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक श्री. संभाजी मोरुस्कर यांनी केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us