पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या खुरजगाव जवळ असणाऱ्या जिनींग जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घडली घटनेची माहिती मिळताच हितज्योतीआधार फाउंडेशन टीम रवाना झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले