Download Now Banner

This browser does not support the video element.

रामटेक: स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृह, रामटेक येथे फ्रेंड्स फोर एवर ग्रुपच्या वतीने साजरा झाला शिक्षक दिन

Ramtek, Nagpur | Sep 5, 2025
शुक्रवार दि. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधत स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृह रामटेक येथे दुपारी दोन वाजता पासून ते सायंकाळी पाच वाजता पर्यंत फ्रेंड्स फोर एवर ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजसेवी डाँ.अंशुजा किंमतकर या तर उद्घाटक म्हणून निलेश नन्नावरे उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले, डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us