Download Now Banner

This browser does not support the video element.

महाबळेश्वर: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्यात गणपतीची आरती

Mahabaleshwar, Satara | Aug 31, 2025
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्यात प्रतिष्ठापीत केलेल्या गणपतीच्या आरतीला शनिवारी रात्री 7 वाजता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी पोलीस ठाण्याचे वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us