घरात शिरून कुटुंबीयांवर काठ्या व पेंचिसने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या घटनेत सात जण जखमी झाले सोबतच वाहनाची तोडफोड करून नुकसानही करण्यात आले.तालुक्यातील पांढराबोडी येथे दि.24 ऑगस्ट रोजी दुपारी 2ते 2.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली सुशील दमाहे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुशील ऊर्फ रिंकू दमाहे शशांक दमाहे सचिन दमाहे मयूर मानकर व 35 वर्षाची महिला समीर मस्करे करण उपवंशी संजू दमाहे शिवा लिल्हारे व इतर साथीदार यांनी जमाव जमवून सुशील दमाहे यांच्या घरात शिरून शिवीगाळ मारहाण दंगा