नायगाव येथे का इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. रोशन पार्क इमारतीत अचानक एका सदनिकेत आग लागली यामुळे इमारतीतील रहिवासी व परिसरातील नागरिकांमध्ये तिच्या वातावरण पसरले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व इमारतीत लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.