Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम निधी अभावी प्रलबित, ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे निवेदन

Chamorshi, Gadchiroli | Aug 30, 2025
गडचिरोली : एटापल्ली तालुक्याती कसनसूर येथे ३३ /११ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले. मात्र निधी अभावी त्यांचे बांधकाम रखडलेले असून त्यामुळे परिसरातील ७०-८० गावांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने व नियमित विज पुरवठा होत नसल्याने, कसनसूर परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसभेचे पदाधिकारी यांनी गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची भेट घेतली व निवेदन दिले. सदया स्थितीत एटापल्ली उपकेंद्रावरून कसनसूर परिसरातील गावांना वीजपुरवठा होत असून एटापल्ली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us