कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करून, पूजन करण्यात आले.या प्रसंगी, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. राजेंद्र कोळपे साहेब सपत्नीक उपस्थित होते. तसेच,कार्यकारी संचालक सुहासजी यादव ,सेक्रेटरी तुळशीराम कानवडे , जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे ,.डॉ.सुजित सोनवणे साहेब, व अधिकारी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.