विनायक सिताराम डोंगरे यांना Thalassemia Major या गंभीर आजाराच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून तातडीने रुपये ३,००,०००/- इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख मनःपूर्वक आभार व्यक्त केले.