चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या अति मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पिके पूर्णता उध्वस्त झाली आहे यामुळेअति मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पिके पूर्णता उध्वस्त झाली आहे यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा नुकसान ग्रस्त दुष्काळ यादीत समावेश करावा या मागणीचे निवेदन आमदार करण देवतळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.