दिंडोरी तालुक्यातील वनी येथील पारिजात इन हॉटेलमध्ये फिर्यादी हिरामण किसन सातपुते यांच्या हॉटेलला पाण्याच्या बाटली चे पैसे देण्याच्या कारणावरून पुरापत काढून संशयित आरोपी अतुल साहेबराव निगड राहणार ओझे तालुका दिंडोरी यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन एम एस 46 बिई 1399 .या गाडीतून खाली उतरून पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी केल्यानंतर पैशाच्या कारणावरून फिर्याद दिला व साक्षीदाराला मारझोड करून हॉटेलच्या काचा फोडल्याची फिर्याद वनी पोलिसात दाखल झाली .पुढील तपासणी पोलीस करीत आहेत .