Download Now Banner

This browser does not support the video element.

इगतपुरी: इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीतील साडेचारशे ते पाचशे कंत्राटी कामगारांनी पुकारला संप

Igatpuri, Nashik | Aug 1, 2025
इगतपुरी ब्रेक - इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी पुकारला संप - 450 ते 500 कर्मचाऱ्यांनी पुकारला संप - कॉन्ट्रॅक्ट चेंज झाल्याने ग्रॅज्युएटी मिळणार नाही - वीस वर्षाची सर्विस कट होऊन न्यू जॉइनिंग म्हणून काम करता येणार - शिवसेना शिंदे गटाचे युनियन स्थापन केल्याने दोन पदाधिकाऱ्यांना कंपनीने केले गेट बंद - 2020 साली असेच आंदोलन करण्यात आले होते मात्र तेव्हापासून आतापर्यंत मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत - कॉन्ट्रॅक्टर चेंज नाही होत आमची सिनॅरिटी ही गेली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us