पाटोदानगरी येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्य महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्याबद्दल जयंती समितीचे अध्यक्ष व सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक चिमुकल्या मुलांनी आण्णाभांऊच्या जीवन चारित्र्यावर मोनोगात व्यक्त केले.