पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुण्याच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीची कीर्ती जगभरात नेण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदाही "पुणे फेस्टिवल"ची मेजवानी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये आज गड किल्ल्यांच्या आकर्षक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले