वाशिम जिल्ह्यातील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संतोष पोफळे यांच्या विरोधात १३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून पोफळे यांना अवघ्या तीन महिन्यात अविश्वासाला सामोरं जावं लागलंय. काल मालेगाव येथील तहसील कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं होतं.