आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी 02:15 च्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळाच्या 75 बस स्थानकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर ठिकाणी मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.