शहापूर तालुका सातारा अंतर्गत, शेतजमीन असणाऱ्या डबेवाडी, जकातवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील प्रकल्पासाठी, संपादित केल्या असून सदर जमिनीची खाजगी वाटा घाटीने, संपादन प्रक्रिया सुरू आहे, गेली 20 ते 25 वर्षांपासून सदर जमीन, शासन ताब्यात असून त्यांच्या कोणत्याही वापर शेतकऱ्यांना उत्पादनासाठी करता आलेली नाही, त्या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून, प्रत्यक्ष फेर सर्वे करून, दर निश्चित करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.