शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा परीक्षा बद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी स्पर्धा पूर्व सराव परीक्षा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर हे आठवी ते दहावीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सराव परीक्षा दिल्याची माहिती देण्यात आली आहे हा उपक्रम तारीख 6 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुडेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे घेण्यात आला