घरगुती वादातून एका व्यक्तीने त्याच्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले सदर घट नाही तळेगाव चाकण रोडवर वाघजाई फाट्याजवळ घडले आहे याप्रकरणी निलेश त्रिंबक तळले वय वर्ष 43 राहणार चाकण यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार धीरज प्रल्हाद गारसे राहणार चिखली याला अटक करण्यात आली आहे..