संजय राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज घेतली पोलिस आयुक्तांची भेट शिवसेना शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन राऊत विरोधात कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते,