सरकार व सामान्य जनतेतील अंतर कमी करण्यासाठी तसेच जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या निर्देशानुसार जनता दरबाजाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार तारीख 8 सप्टेंबर रोजी लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात एकूण वीस तक्रारी नोंदविण्यात आल्या यावर तातडीने कारवाई सुरू करून निफ्टार्याचे आश्वासन यावेळी संबंधित विभागाने दिले आहे