विरार येथे रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे 17 जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्याचे वनमंत्री तथा पालघर चे पालकमंत्री गणेश नाही यांनी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीबाबत विचारपूस करा संबंधित वैद्यकीय अधिकारांकडून प्रकृतीबाबत माहिती जाणून घेत आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.