जानवा/येगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगीआम्रपालीताई डोंगरवार सभापती पंचायत समिती,जयश्रीताई देशमुख जिल्हा परिषद सदस्या,संदिपजी कापगते पंचायत समिती उपसभापती,नाजुकजी कुंभरे पंचायत समिती सदस्य,लोकपालजी गहाणे कृ. उ.बा.स संचालक आदी मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते