श्री ज्ञानेश्वर विद्यामंदिर साहूर येथे आज दिनांक 16 8 2025 ला श्री संत ज्ञानेश्वर महाराज जयंती उत्सव निमित्य पालखी व मिरवणूक चे सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले होते साहूर येथे ग्राम प्रदर्शना करण्यात आली.. प्राचार्य सौ डांगे मॅडम सर्व शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले