वाठोडा शुक्लेशवर येथे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेशवर येथे गणेश विसर्जन मिरवणूक संपूर्ण गावांमधून वाजत गाजत शांततेच्या मार्गाने गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या नाऱ्याने वाठोडा नगरी दुमदुमली त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना कडेकडून बंदोबस्त