आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार खोतकर कुटुंबामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी घेणार नसल्याचे स्पष्ट भूमिका युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर यांनी केले आहे जिल्हा परिषद च्या निवडणुकीत उतरणार असून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले महानगरपालिकेवर पहिले महापौर होणार असल्याचा दावा युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी केला आहे महानगरपालिकेवर पहिले महापौर अभिमन्यू खोतकर व्हावे युवा सेनेने मागणी केली होती गणपती विसर्जन कुंडावर छत पूजा कार्य