Download Now Banner

This browser does not support the video element.

कोरपना: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयेगाव येथे वाचन स्पर्धा

Korpana, Chandrapur | Sep 2, 2025
कोरपणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयेगाव येथे 2 सप्टेंबर रोजी वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आपले समज पूर्वक वाचन कौशल्य दाखवले प्रत्येक विद्यार्थ्याने कथा व विविध साहित्यिक उतारे आत्मविश्वासाने वाचून दाखविले आणि त्या उत्तरांवर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मोठ्या उत्साहात दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us