चंद्रपूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून होत अशातच पक्षांच्या बैठकीची आयोजन 26 ऑगस्ट रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजता गोयगाव ग्रामीण क्षेत्रात सुरू आहेत त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नसून ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार आदींनी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहे.