पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा वैजापूर भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास निषेध व्यक्त केला.प्रसंगी शिल्पा ताई परदेशी यांनी काँग्रेस हे महिलांच्या विरोधी विचारधारा बाळगत असून भारतीय संस्कृती ही महिलांचा आदर करणे असून काँग्रेसची विचारधारा महिला विरोधी आहे असे विधान केले.