Install App
bhusawaljunction
This browser does not support the video element.
मुक्ताईनगर: माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ
Muktainagar, Jalgaon | Sep 20, 2025
माहेरून पन्नास हजार रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २० रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी दिली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!