ग्रामपंचायतच्या कामांना घेऊन महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तरुणाकडून वारंवार शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम महालगाव येथे घडला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. २८) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंचांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्या जानेवारी २०२३ पासून ग्रामपंचायत सरपंच म्हणून कामकाज पाहत आहेत. गावातील