पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत गाडी पलटी झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती मिळतात त्या ठिकाणी हित ज्योती आधार फाउंडेशन टीम दाखल झाली