Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर ग्रामीण: कोलार चौकात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून बोलेरो चालकाचा केला खून, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Nagpur Rural, Nagpur | Oct 8, 2025
पोलीस स्टेशन बुटीबोरी हद्दीतील कोलार येथे मुख्य रोडवर दिनांक 30 सप्टेंबरला बोलेरो पिकअप गाडीचा कट लागल्याने आरोपी आदित्य बेले व हिमांशू गुप्ता यांनी बोलेरो चालक योगेश झोडे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जखमीचा उपचार रुग्णालया सुरू असताना आज दिनांक 8 ऑक्टोंबर ला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us