रामभाऊंनी कधीही आमदारकी डोक्यात जाऊ दिली नाही, अशी प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिले आहे. ते आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे येथील वार्ड क्रमांक दोन येथील रस्त्याच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे.