This browser does not support the video element.
नाशिक: स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण च्या पथकाने सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुस्क्या, तलवार जिवंत काडतुसे कोयता केला जप्
Nashik, Nashik | Aug 21, 2025
*प्रेस नोट* *स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण पथकाने वाडीव-हे पो. स्टे. हद्दीत सापळा रचून अवैधरित्या 1 (गावठी कट्टा) पिस्टल,2 जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करून मुद्देमाल जप्त करून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीमध्ये फरार असलेला आरोपी केला अटक* वाडीव-हे पोलीस स्टेशन हद्दीत घोटी ते सिन्नर रोडवरील एस एम बी टी हॉस्पिटल जवळ गुप्त बातमीनुसार सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ (गग्गा), रा. नांदगाव सदो,ता. इगतपुरी,जि.नाशिक यास शिताफिने पकडून त्याच्