माण तालुक्यातील मार्डी आणि पळशी या गावातील दोन अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली झाले आहे राज्याच्या शिक्षण विभागात 34 अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाले आहे ही पदोन्नती दिनांक 24 सप्टेंबर रोजी मिळाली असून त्याबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे. याची माहिती सायंकाळी सात वाजता शिक्षण विभागातून देण्यात आली.