आज १ सप्टेंबर रोजी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या दहाव्या स्थापना दिन व सत्कार सोहळ्याचे उद्घाटन डॉ.परीणय फुके यांच्या हस्ते केले या संघटनेने गेल्या दशकभरात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरवून समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला आहे कृषी शिक्षण साहित्य पत्रकारिता सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही तर समाजाच्या मनाला दिशा देणारी एक प्रभावी